अभिनेता गश्मीर महाजनीने अगदी लहान वयातच मोठ्या संकटाला धीराने तोंड दिले. त्याबद्दल त्याने स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला.